' भारत रत्न' हा पुरस्कार मानाचा आहे , सचिन्ला देन्याबद्दल तर दुमत नाही ,  पण वरिल आशयाचै विचार जेन्व्हा वाचले तेन्व्हा खरेच हा पुर्स्कार  सचिन्ला न देताही मिळाल्यासारखाच आहे, 'भारत रत्न' शुन्यावर बाद हे जेन्व्हा ऐएकू तेन्व्हा खुप  वाइट वाटेल.. तेन्व्हा पुर्स्काराच प्रकरण मागेच ठेवाव....