पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

पुण्यातील खासदार सुरेश कलमाडी यांना सीबीआयनेअखेर अटक केली. राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात काही शे कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काँग्रेसनेही याची फारच तातडीने दखल घेत त्यांना लगेच पक्षातून निलंबित करून पक्षाची आब राखण्याचा प्रयत्न केला. जणू कलमाडी हे एकटेच अशा प्रकारचे नेते आहेत. खरे पहाता राज्यात विविध घोटाळ्यांत अडकलेल्या नेत्यांची कमी नाही. सर्वच पक्षांत असे नेते आहेत. या अटकेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वाची सर्वसामान्यांना लाज वाटावी अशी स्थिती निर्माण झाली असली तरी हे प्रथमच घडते आहे, ...
पुढे वाचा. : कलमाडी हे एकटेच नव्हेत...