जो कोणी जनतेच्या हिताचे काम करणारा पुढे येईल त्याला आधी उगीच माहात्मा ठरवायचे, मग त्या व्यक्तीचा वापर करून संपत्ती गोळा करणारे मुंगळे जमा होतात. मग त्या माहात्म्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू होतो. हे सगळे इंग्रज राज्यकर्त्यांनी सुरू केले होते. ह्याचा फायदा साम्यवादी मंडळींनी  जे जे काही परंपरेला मान्य होते त्याला समाज विरोधक ठरवून घेतला. इंग्रजांना भारतात राज्य करणे त्रास दायक झाल्यावर स्वातंत्र्याचे गाजर काही इंग्रज धार्जीण्या व इंग्रजी सत्तेची शपथ घेतलेल्या "बॅरीस्टर" मंडळींच्या हातात देउन गेले. इंडीयन (भारतीय नव्हे) जंतेला (जनता  नव्हे) असले माहात्मा शोधण्याचे खेळ  क्रिकेट इतकेच प्रिय आहेत. म्हणून मुळात भारतियत्व समजणे जास्त गरजेचे आहे व ते जोपासणारी नेते मंडळी आसली तर हे सुधारणे शक्य आहे.