हे मी इंग्रजीत आधी वाचले होते. खूप आवडले. सुंदर विचार. पण त्यात शेवटचा चहाचा उल्लेख नव्हता. पण आता हे माझ्या मनात ठसले आहे. :)
शेवटच्या चहाच्या उत्तरावरून मला आणखी एक वाक्य आठवले. जरी ते ह्या संदर्भात नसेल तरी सांगतो.
मित्राच्या घरचा रस्ता हा कधीही लांब नसतो.