हाही भाग छान झाला आहे...

कादंबरी खुपच छान होत आहे ...

एक वाचक म्हणून, प्रत्यक वेळेस .. कोर्टात काय होयील.. माएंचे काय होईल.. सरलाचा विषय .. शशांक चा जॉब अआणी इतर अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधताना हा शब्दांचा प्रवास अजून फास्ट असवा असे वाटत आहे..