इतक्या महत्प्रयासाने वाचले हे मेतकूट की, खाल्ले नाही तरी लक्षात राहील !
मला वाटते की आधी ही रेसीपी कुठे तरी लिहून मग नंतर ती कॉपी पेस्ट केलेली आहे. अहो छाया ताई, कुठलाही पॅकेज वापरा पण टप्प्या टप्प्यांत ते चिकटवा !