शर्ट नवा मी खास घातला - पँट नवी, अन् चष्माहि नवा ! त्या दिवशी का प्रथमच माझे बूट सांग अडखळले ? नाविन्यच तुज नडले !