शशांक,

आपल्या अभिप्राय बद्दल धन्यवाद. परंतू यंत्र हा "मशीन" चा प्रतिशब्द होऊ शकेल.  आगगाडीच्या इंजिनाला काही वेगळा शब्द असला पाहिजे.

रितेश