ही गझल सुंदर आहे.

मक्त्याने मी हाललो. 

दर्पण व गरीबीचा कणा हे विशेष शेर! 

मित्रहो, वयाच्या सत्तरीत असताना प्रामाणिक सच्ची गझल करणाऱ्या ज्येष्ठास कृपया नम्र प्रोत्साहन द्यावेत! 

ही केवळ एक विनंती आहे. 

-'बेफिकीर'!