निदेंची आलेली आणखी एक रचना. फार भावली. दारिद्र्य आणि गरिबी यातील अंतर खुबीने स्पष्ट केले आहे. शेवटचा चरण या संदर्भाने हलवून सोडतो.

'अपयश आले यत्न करूनी लाज न त्याची
घुबडाच्या ढोलीत कधी मी दडलो नाही' ... व्वा!

मित्रहो, वयाच्या सत्तरीत असताना प्रामाणिक सच्ची गझल करणाऱ्या ज्येष्ठास कृपया नम्र प्रोत्साहन द्यावेत!  - बेफिकिरांच्या या आवाहनाचा संदर्भ लक्षात नाही आला. क्षमस्व.