श्री. प्रवासी

बेचकीत दगड भरून मारावीशी वाटते
हा उल्लेख टाळला असता बरे झाले असते असे वाटते.

कोकीळेचा त्रास भोगलेल्या सगळ्यांना वरील वाक्य पटेल. अर्थात, प्रत्यक्षात कोणी मारायला जात नाही. होणाऱ्या त्रासाची पातळी लक्षात यावी म्हणून अशी शब्दयोजना केली आहे.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

नाही राधिका,

अजिबात राग नाही. कॉलनीतल्या प्राण्यांशीही तिथल्या लोकांचे भावनिक नाते असते. त्यामुळे भाग -३ चे महत्त्व आहे.

बेचकीत दगड भरून मारावीशी वाटते
हा उल्लेख टाळला असता बरे झाले असते असे वाटते.

कोकीळेचा त्रास भोगलेल्या सगळ्यांना वरील वाक्य पटेल. अर्थात, प्रत्यक्षात कोणी मारायला जात नाही. होणाऱ्या त्रासाची पातळी लक्षात यावी म्हणून अशी शब्दयोजना केली आहे.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.