माझ्या मुलाचे नाव शर्व आहे... हे ही शंकराचे नाव आहे. अर्थ - बाणाच्या सहाय्याने शत्रूंचा नाश करणारा. हे नाव अर्थात कुणाचेही असू शकते. (बाणांच्या सहाय्याने संहार केला की झालं )... विष्णूसहस्रनामातही हे नाव आले आहे. पण हे नाव शंकराचे जास्त आहे. असो.

माझ्या मुलासाठी आम्ही नावे शोधत होतो त्यातली ही काही नावे. सगळी शंकराची नाहीत पण ...

कल्याण, सांब, रुद्र, भव, पिनाकीन (शिवाची नावे) भास, व्यास, आदि