भाग्याला मी घडवत आलो आत्मबलाने सटवाईने लिहिले तैसे जगलो नाही
हव्यासाला थारा नव्हता दिधला केंव्हा पाय कुणाचे खेचुन, पुढती पडलो नाही