मलाही तसेच वाटले होते, पण मी "उलट अभियांत्रिकी" ("रिवर्स इंजिनिअरींग" ला प्रतिशब्द हुडका :)) चा वापर केला, इंजिन -> इंजिनिअरींग || यंत्र <- अभियांत्रिकी हे तर्कशास्त्राच्या दृष्टीने सुसंगत असले तरी *कानाला* खटकते :)