माझा कट्टा येथे हे वाचायला मिळाले:
संयुक्त महाराष्ट्राची मागणी दडपून टाकण्यासाठी नोव्हेंबर १९५५ रोजी मोरारजी सरकारने विधानसभेकडे जाणाऱ्या निषेध मिरवणुकीवर केलेल्या गोळीबारात वरिष्ठ न्यायालयासमोर फ्लोरा फाऊंटनवर १५ माणसे ठार झाली. पुढे दोन महिन्यांच्या अवधीतच १५ ते २० जानेवारी १९५६ दरम्यानच्या दिवसांत मुंबईत व महाराष्ट्रात हत्याकांड पेटलं. अनेक बळी गेले. धारातीर्थी पडलेल्या त्या १०६ हुतात्म्यांचे स्मारक पहिल्या