तो धंदेवाइक खेळाडु आहे. आय पी एल मध्ये त्याने सतःला विकले आहे.तो ज्या सामाजिक कामास मदत करतो ते त्याच्या सासूचे आहे. आणि १६ ते ३७  म्हणजे २० -२१ वर्षे खेळून त्याने क्रिकेटसाठी फार काही केले असे नाही. देशाचे नाव जरूर गाजले.त्याच्यापेक्षा आयुष्य झोकून देणारी अनेक माणसे शांतपणे समाजासाठी झटत असतात. त्याचा मला अभिमान आहे. पण तो भारतरत्न देण्याइतका मोठा नाही.