हा उपचार मी स्वत: केला नव्हता तरी काही माहिती देउ शकतो ती अशी-
मनोज अनेक ठीकाणी जात असता त्याला कोणीतरी एक नाथ पंथी साधु कडे घेउन गेले तो साधू सतत फिरत असतो व त्याच्या एका शिष्याकडे केव्हातरी येतो. नेमका तेव्हाच मन्या त्याला घेवून जाइ.
त्या साधू ने काही मंत्र टाकले व काही विभुती दिली कि जी यज्ञातून काढली जात असे. ती पाण्यात टाकून पिण्यास सान्गीतली होती. शिवाय मंत्र म्हणण्यास देखिल सान्गितले होते. ह्यानंतर तो बरा होउ लागला.
आधिच्या अलोपथी गोळ्य कि ज्यांचा फारसा उपयोग झाला न्हवता त्या देखिल चालुच ठेवण्यात आल्या होत्या. कारण अर्थातच आपली अलोपथी विषयिची अंधश्रद्धा किन्वा त्रास होण्याची भीती असणार.
हे सर्व १०० % शास्त्रीय निकषावर मांडणे जरा अवघड आहे. कारण मन्या हा शिकला असला तरी वैद्य नक्किच नाही.
धन्यवाद