तो काळही थबकतो
अंधार पेट घेतो
लाजूनी सागरही
ओहोटीत मंद हसतो.... सुंदर !