जे जे घडले ते विसारावे जगण्यासाठी दु:ख मनीचे कुरवाळावे हसण्यासाठी
ग्रिष्म उन्हाळा तगमग भारी नाराजी का? वेड वसंताचे लागावे फुलण्यासाठी
या ओळी आवडल्या...