पुनःश्च कसे बरोबर असेल? विटेकरांची काहीतरी चूक होते आहे असे वाटते. एकदा विसर्गाचा श झाल्यानंतर विसर्ग शिल्लक कसा राहील?  पुनश्च हेच बरोबर.