शब्द-कागद अन् लेखणी... » जगदीश खेबुडकर येथे हे वाचायला मिळाले:
आज असेच ऑफिस मधून निघायच्या वेळेस २५-३० मिनिटे माझ्याकडे होती, म्हणून म्हटले esakal.com वाचून जावे…महत्वाच्या बातम्या एकदा नजरेखालून घालाव्या ..
असं म्हणून सकाळ पपेर वाचत होतो…..अचानक “जगदीश खेबुडकर यांचे निधन” ह्या बातमीकडे लक्ष गेले…आणि अचानक असे काळजात धस्स झाल्यासारखे वाटले…
एक आपला जवळचा माणूस ...
पुढे वाचा. : जगदीश खेबुडकर