भूत आणि भविष्य यांना, म्हणजेच माणसांना त्यांना वर्तमानात आणण्याची आस असते. हे अगदी बरोबर आहे. आपण सगळेच तो आटापिटा, जरी निष्फळ ठरला तरी जन्मभर करीत असतो. थेट लिहिण्यापेक्षा रुपकात्मक लिहिलं असतत तर जास्त चांगलं वाटलंअसतं. कल्पना आवडली. पु. ले. शु.