अहाहा! तुम्ही अक्षराचे स्वप्न पाहिले आणि लगेच तुम्हाला साक्षात सरस्वती प्रसन्न झाली. अहाहा! काय तो वाग्विलास... काय ते श्लेष... काय ते अर्थालंकार... काय ते शब्दालंकार... काव्य असे अतुलनीय की साक्षात देवी प्रसन्न झाली...