पटले.
विसर्गाचा श झाल्यावर विसर्ग राहीलच कसा हे माझेही मत होते/आहे. पण बऱ्याच ठिकाणी पुनःश्च लिहिलेले / छापलेले आढळते म्हणून विचारले होते.