शिर (की शीर?) म्हणजे दूधच. मोघलाई पदार्थात शिर-कोर्मा हा पदार्थ आहे. तो दुधा पासूनच बनतो. बलुचीस्तानात आजही शिर -शिरा असे शब्द दुधासाठी वापरतात.