एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:

जयंतीच्या मिरवणुकीत डिजे वाजविल्या जातो, मोठ मोठ्यानी गाणी वाजविली जातात, पोरं दारु पितात यावरुन बरीच लोकं (मनुवादी) थेट आंबेडकरवादाला मधे गोवतात. डीजे वाजविणे आंबेडकरवादात बसते का? रस्त्यानी नाच गाणे करत मिरवणुक काढणे आंबेडकरवादात बसते का? मिरवणुकीत दारु पिऊन हिंडणे आंबेडकरवादात बसते का? अशा प्रकारचे खवचट प्रश्न विचारुन मनुवादी बौद्ध बांधवांना ब-याचवेळा कोंडीत पकडतात, खच्चीकरण करतात. यावर आमचे साधेभोळे बौद्ध बांधव एक ठरलेलं उत्तर देतात.“तुम्ही जसं गणपतीमधे डीजे, दारु व नाचगाणे करता तसच आम्ही जयंतीला ...
पुढे वाचा. : जयंती मधे वाजतात .. ..........एक आरोप