याचा अर्थ हा शेवटचा भाग आहे असं नाही, पण शेवटचा भागही लिहून तयार होत आला आहे तोही पाठोपाठ पाठवीन. ही एक दीर्घ कथा
आहे, त्यामुळे पात्रांचं काम संपल्यावर ती संपणारच. ही कादंबरी नाही. आपण एवढा रस घेता हे पाहून बरं वाटलं. आपली शंका बरोबर आहे.
आठवा भाग आजच टाकला आहे. तो वाचून सांगावं ही विनंती.