गंगाधरसुतजी. त्या वेळेला जसे सुचले, तसे कागदावर उमटले. पण रूपकात्मक रचनेची आपली मागणी निशिकांत देंनी लगेचच पुरी केली. हर्षद प्रभुदेसाईंनीही कोनाड्याचे रूपक घेऊन छान लिहिले आहे.