जन्माचे हे अचूक कोडे गुंता मोठा धागे थोडे
विसरायाची जी वरात सारी तिच्याच मागुनी स्वप्नाळू घोडे !! ... व्वा!