कविता छान जमली आहे. आवडलीही. पण कवीला वाळीत का टाकतात ते कारण दिलेले नाही. असो. तरीपण कविता

चांगली आहे. शेवटचं कडवं जास्त चांगलं वाटलं. पु. ले. शु.