कैलासरावजी  - अतिशय सुरेख 
मार द्या शब्दांतुनी,.....सोटा नसावा
त्यात अपशब्दांचिया ...साठा नसावा

जाणले हे मर्म वस्त्रे फ़ाटताना
घेर पोटाचा कधी मोठा नसावा
काय बोलू. ..?आवडली गझल !!