वर मिळावा, मुंबई, नवी मुंबईचा
खारघर, पनवेल, कामोठा नसावा

येथे
वर मिळावा मुंबई नवमुंबईचा

असे केलेत तर 'गालगागा गालगागा गालगागा' अशा वृत्तात बसेल असे सुचवावेसे वाटते.