अपशब्दांचिया? म्हणजे अपशब्दांच्या? या अर्थाचा शब्द इथे कसा लागू पडतो? त्याचिया, माझिया, तुझिया, कोळियाने, जोगियाने  ही अनुक्रमे त्याच्या, माझ्या, तुझ्या, कोळ्याने, जोग्याने  या शब्दांची काव्यात वापरायची रूपे आहेत, असी माझी कल्पना आहे.