मणीपुर म्हटले काय किंवा मणीपूर म्हटले काय अर्थ कळण्याशी मतलब तो कळला हे महत्वाचे. मोठा लेख लिहीतांना त्यातील मतितार्थ वाचकांपर्यंत पोचला असेल तर लिहीण्याचे सार्थक झाले असे मला वाटते. अर्थात मी असेच लिहील असे मला म्हणावयाचे नाही. पण मराठी टायपिंग या वयात शिकलो त्यात पुन्हा शुद्ध लिहीण्याचे बंधन नको नाहीतर मग चुका होतात तर लिहुच नये हा भयगंड निर्माण होईल म्हणून शक्य तो शुद्ध लिहीण्याचा प्रयत्न करीन चुका झाल्यास आधीच क्षमा मागतो.