सर्व वाचक रसिकांचे सकारात्मक प्रतिसादाबद्दल अभार‌. श्री. राजपुत साहेब आपण लिहिलेले शेर खासच आहेत. आपल्या प्रतिभेला सलाम. दोन्ही शेर माझ्या डायरीत नोंद केले आहेत. धन्यवाद.