नजाकत म्हणजे नाजुकपणा. म्हणजे ओबडधोबडपणाच्या विरुद्ध. एखादा पदार्थ नजाकतीने करायचा म्हणजे काळजीपूर्वक, मूळ पदार्थाचा स्वाद आणि पोत(फ्लेवर, टेक्स्चर) जपत निगुतीने करायचा.