पानही माझ्यावरी उरले न हिरवे एकही...
 उतरती माझ्यावरी कुठले थवे आता पुन्हा?

दूर दे फेकून वस्त्रे पाप-पुण्याची जरा...
जन्मतानाचेच होऊ नागवे आता पुन्हा!

छान.  "उतरती"च्या जागी 'उतरणे' केल्यास जरा वेगळ्या अर्थाचाही एक शेर होऊ शकेल.