सेव्ह केलेल्या सगळ्याच फाइल नेहमी लागत नसतात
केव्हातरी शांतपणे सर्फ करायच्या असतात
अकारण त्या उघडल्या तर परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात
म्हणूनच काही फाइल विजिबल असतात तर काही फाइल
जाणीवपूर्वक इन्विजिबल ठेवायच्या असतात ... छान, पुढील रचनेसाठी शुभेच्छा !