शशिधर(शशीधर नाही!) वगैरे  नावे शंकराची असायला हरकत नाही.  पण इथे भिषक कुठून आले?  महादेवाला हे नाव कसे मिळाले?