मला या गजलेबद्दल काहीही माहीती नव्हती, प्रथम त्याबद्दल धन्यवाद!
दुसरे म्हणजे नेहमीप्रमाणेच आपली ही कलाकृती फारच आवडली...
पुढील ओळी जास्त आवडल्या...
झोप उडाली "निशिकांता"ची प्रश्न किती ते !
एकच डुलकी यावी स्वप्ने दिसण्यासाठी

पाश कधी का तोडुन तुटती ? "निशिकांता" मग
गोफ कशाला विणला नाती जुळण्यासाठी ?

आनंदाचे वेष्टन आहे पांघरले मी
दु:ख जन्मले "निशिकांता"चे लपण्यासाठी