अगदी कळीचा मुद्दा छेडलात....
बाकी सगळे ठिक आहे पण पार्श्वसंगीत म्हणून तर आजकाल सर्रास हिंदी गाणीच्या गाणी वाजवली जातात... कधीकधी त्यावर कोरीयोग्राफी करताना बाजुचे सगळे जग स्तब्धः होते... आणि मग तो यथाकथीत प्रसंग संपला की ही पात्रे एकदम भानावर आल्यासारखे दाखवतात... !!
अरे काय मालिका करतात का चेष्टा !!