शिऱ्यावर यापूर्वी एका पाककृतीवरच्या प्रतिसादात मी लिहिले होते. त्याचीच पुन्हा उजळणी करतो. शीरीं म्हणजे गोड.
कितने शीरीं है तेरे लब के रकीब
ग़ालियों में भी बेमज़ा न हुआ (ग़ालिब)
तुझ्या शिव्यांमुळे लज्जत मुळीच कमी झाली नाही. माझ्या वैऱ्या, तुझे ओठ इतके गोड आहेत. (सैल अनुवाद)
चित्तरंजन