गोंधळ, गुंता गूंत, इतिहास मग इतिहास कार, मग सगळे त्यातील अनुभवी, कोण तर जे सत्ताधार्‍यांना मंजूर होते ते. जे गोंधळ माजवण्यात हात भार लावणारे होते त्यांना वेळोवेळी मदत कोणी व कशी दिली ह्या वर मी माझ्या क्षमतेनुसार व अनुभवातून सांगतो आहे. मी साधे माध्यमिक चुकीचे शिक्षण घेतलेला आहे. व जेव्हा अंतरराष्ट्रीय कार्य पध्दतीत गेलो तेव्हा हे गोंधळ जास्त जाणवले. त्यात त्रुटि आहेत, असतील, पण मुद्दा आज घोळ घालणार्‍या व घडवलेल्या व्यवस्थेचा उगम व कारण शोधाचा प्रयत्न मी करतो आहे. कारण आज स्वाभिमानाने मी माझ्या मुलांना काय सांगावे?  इंग्रजी शब्दात रिलीजन, कास्ट, ड्युटी, सोसायटी . . . हे कसे सांगणार? का सगळे विसरा, संधी साधू व्हा हा एकच मार्ग चांगला?