सुरेख गझल. तशा सगळ्याच द्विपदी आवडल्या.
पण, 
काय नक्की पाहिजे ते येत नाही सांगता...
वेगळे काहीतरी पण मज हवे आता पुन्हा!
वाव्वा! क्या बात है. 
पानही माझ्यावरी उरले न हिरवे एकही...
 उतरती माझ्यावरी कुठले थवे आता पुन्हा?
क्या बात है.