पान सोडा, देठही उरले न हिरवे एकही...
का तरी दिसता थवे मज खवखवे आता पुन्हा?

दूर दे फेकून शस्त्रे वक्र-उक्तीची जरा...
रुष्टले, खोड्या, पाहा कविपुंगवे आता पुन्हा! ....  खूप दिवसांनी मेजवानी मिळाली. धन्यवाद ... 'वस्त्रे'कार आणि 'वस्त्रे'काढ दोघांनाही.