इंजिनाची व्याख्या बघितली असता..."एका प्रकारच्या (रासायनिक, औष्णिक, अण्विक) उर्जेचे यांत्रिक उर्जेत रूपांतर करणारे यंत्र."....यंत्र शब्द चुकीचा वाटत नाही.यंत्र अगदी नकोच असेल तर "संयत्र" वापरू शकू.