नर्मदा बचाव आंदोलनच्या मेघा पाटकर यांचे मत चुक की बरोबर हे मला माहीत नाही पण सध्या भारतात फाशीच्या एवजी पुर्वी जशी जन्मठेप देत ज्यात खुप क्रुरपणाने वागवत तशीच शिक्षा न्यायाधिशानी ठोठवायला हवी. कारण आमचे सरकार दशहतवाद्यना शिक्षा देउ शकत नाही त्याना फाशी दिली की त्याचा राष्ट्रपतीकडे पाठ्वायला घेते पण पुढे पाठवित नाही.