सुख दुःखांचा खेळ नेहमी सुरुच असतो
एकदातरी दुःख हरावे असे वाटते

वा!

दुनिये मधले विष घेवुनी दुनिया बनलो,
-- हे ही आवडले.

-- जयन्ता५२