मी आपले सर्व प्रतिसाद आई पर्यंत पोहचवले बर....

प्रभाकर .... एक आंबटवरण भात आमच्या कडे ड्यु..... !

श्रावणी आपण तत्परता दाखवल्याचे तीला एकदम कौतूक वाटले....मग हळूच सांगीतले की, 'श्रावणी युकेत रहातात' तर आश्चर्यचकीत झाली 'म्हणजे आपले आंबट वरण आजच्या आज युकेत पोहचले ?'      यस्स....दॅट्स द स्पिरीट.....!!!  

अगस्ती अहो.... पत्ता द्या.... कैऱ्या नाही पोहचवल्या तर बोला...

वेदु....... काहीही टाक .... जो पर्यंत मी खात नाही ... हीऽऽहीऽऽऽहीऽऽऽऽ

रोहिणी ताई, फ्लॉवरची भजी वाचलीत का ?

गार्गी..... कैरी .... कच्ची अगदी बघूनच  दातांवर दात करकर वाजल्याचा आवाज आला पाहिजे !

माझ्या आई तर्फे आपणा सर्वांस धन्यवाद !