असाहाय्यता व्यक्त करण्याचा तो एक पलायनवादी प्रकार होता आणि काय. आम्ही (वर उल्लेखिलेल्या कारणामुळे) विरोध करू शकत नाही, आंतरजालावर लिहायचे कुणाचे स्वातंत्र्य हिरावूनही घेऊ शकत नाही. तेव्हा तुम्हाला काय करायचे (लिहायचे) ते लिहा, आम्ही निघतो, इतकेच.